Uncategorized
पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून “या” उमेदवाराबद्दल लवकरच घेणार निर्णय-प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती
ऐका या व्हिडिओच्या माध्यमातून
पंढरपूर :- आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे उमेदवारी देण्यास संदर्भात सर्व प्रमुख नेत्यांची चर्चा करून निर्णय घेणार असल्याची महिती राष्ट्रवादी एस पी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून अनिल सावंत यांना उमेदवारी देण्याचे संकेत यावेळी जयंत पाटलांनी दिल्याचे बोलले जात आहे.
बाईट :- जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी एस पी)